Home महाराष्ट्र साईबाबा मंदिर सराफ मार्केट नायगाव येथे रामजन्मोत्सव उत्साहात साजरा

साईबाबा मंदिर सराफ मार्केट नायगाव येथे रामजन्मोत्सव उत्साहात साजरा

238

✒️नायगाव,तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.10एप्रिल):-शहरातील प्रसिद्ध असलेले सराफ मार्केट येथील साईबाबा मंदिर परिसरात रामनवमी निमित्त्य रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात रामविजय ग्रंथ पारायणानी झाली नायगावचे प्रसिद्ध व्यापारी आतुल सावकार, कवटीकवार साई सावकार कवटीकवार कुटुंबाच्या वतीने साईबाबा व पभुश्रीराम याचा अभिषेक व आरती करण्यात आली सोबत महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी सराफ व्यापारी श्री शिवराज पाटील पांडागळे, संतोष पाटील कल्याण, हानमंत पाटील चव्हाण, काशिनाथ बोमनाळे, बसवंत कुरे प्रभास मन्ना,दिपक भोकरे यांच्यासह सराफा व्यापारी याचे विषेश सहकार्य लाभले या कार्यक्रमाला नायगाव शहरातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here