Home महाराष्ट्र उन्हामुळे शाळेच्या वेळात बदल करा

उन्हामुळे शाळेच्या वेळात बदल करा

170

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.3एप्रिल):-मार्चपासून महिन्यापासून तापमान, उष्णता वाढले असल्यामुळे बाल विद्यार्थ्याच्या शाळेच्या वेळात वाढविणे हे त्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.त्यामुळे शासनाने आरोग्याचा विचार करावा. शाळेच्या वेळ सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंत ठेवावे,अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या निवेदनातून केली आहे.शिक्षण विभागाचे नुकतेच ३० मार्च रोजी शाळेच्या वेळात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत ठेवण्याचा आदेश काढला. मार्च महिन्यापासूनच जिल्हाने तापमानाच्या उच्चांक काढला.देशातील सर्वात उष्ण जिल्हा आहे.म्हणून चंद्रपूर जिल्ह्य़ाची नोंद आहे.

अशा स्थितीत शिक्षण विभागाने ३० मार्च रोजी शाळा एक वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन देताना शिष्टमंडळा भरण्याचे आदेश काढल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये अस्वस्थता आहे.सहा महिन्यांपासून बसेस बंद आहेत.ग्रामीण भागात विद्यार्थ्याचे बेहाल आहेत. खासगी वाहनाने ये-जा करावी लागते.यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट सुरू आहे.याचा भुर्दंड पालकांवर पडत असल्यामुळेच उन्हाळ्यात अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसतो.शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य जोपावे. शासनाने केली आहे.

जिल्ह्याच्या तापमानाची दखल घ्यावी.विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळ सकाळी ७ ते ११ करण्यात यावी.जिल्ह्याच्या तापमानाची दखल घ्यावी.विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळ सकाळी ७ ते ११ ठेवण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकुर,संघटक मनोज वासाडे, प्रकाश पोटे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Previous articleचिमूर तालुक्यातील सावरी (बिड) ग्रामपंचायत यांनी अपंगाना ५ टक्के निधी वितरित – प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या प्रयत्नाला यश
Next articleसम्राट अशोक जयंती त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे विविध उपक्रमांनी होणार साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here