Home महाराष्ट्र बेइंग वूमन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तर्फे मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेस स्पर्धा परीक्षा...

बेइंग वूमन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तर्फे मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेस स्पर्धा परीक्षा ग्रंथ भेट

70

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.39मार्च):- बेइंग वुमन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा ग्रंथांची भेट नाशिक येथील भुजबळ फार्म येथे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ,सदस्य जीवन पानपाटील यांना येथे देण्यात आली.

अखिल भारतीय समता परिषदेचे दिलीप आण्णा खैरे, भालचंद्र भुजबळ,मविप्रचे संचालक अंबादास बनकर,बेइंग वुमन्स चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या संस्थापक सुजाता बर्वे,सामाजिक कार्यकर्ते रुपेश कटारे,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिका येवला (नाशिक) चे संस्थापक प्रा शरद शेजवळ सदस्य जीवन पानपाटील,छात्रभारतीचे राज्य सचिव समाधान बागुल,शहर प्रमुख देविदास हजारे,स्वप्नील कुंभारकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.आपला शरद विमल दिनकर (शेजवळ सर)संस्थापक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय लोककवी वामनदादा कर्डक अभ्यासिका मुक्तीभूमी येवला
फोन नंबर 98 22 64 57 06

Previous articleजेऊर कुंभारी येथे क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानची स्थापना – संस्थापक प्रितमराजे गायकवाड
Next articleगेवराई : सावरगाव येथे ट्रॅव्हल्स-कारची धडक; १२ जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here