Home महाराष्ट्र 15 वर्षांपासून बोळका – नंदन शिवणी शिव पांदण रस्ता वाद सहायक जिल्हाधिकारी...

15 वर्षांपासून बोळका – नंदन शिवणी शिव पांदण रस्ता वाद सहायक जिल्हाधिकारी तथा कंधारचे तहसीलदार एस कार्तिकेयन यांनी मिटला

272

✒️नायगाव,तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.24मार्च):-दिनांक 23/3/2022 रोजी मौजा बोळका – नंदन शिवणी येथील शिव पांदण रस्ता वाद मागील 15 वर्षांपासून सुरू होता. सदरील वाद मा. सहायक जिल्हाधिकारी तथा कंधारचे तहसीलदार श्री कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत मिटवण्यात आला.

यावेळी नायब तहसिलदार संतोष कामठेकर तसेच शेख मंडळ अधिकारी कंधार आणि तलाठी मुंढे आदीसह गावकऱ्यांचा उपस्थीत होती.

Previous articleविनायक विज्ञान महाविद्यालय येथे चिमणी दिवस साजरा
Next articleवीर बाबुराव शेडमाके यांच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गडचिरोली जिल्ह्याचे मोठे योगदान – महेंद्र ब्राम्हणवाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here