



✒️नायगाव,तालुका प्रतीनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650
नायगाव(दि.20मार्च):-तालुक्यातील मुस्तापूर येथिल शालीय लोकशिक्षण समितीचे अध्यक्ष तथा स्वच्छताधूत दत्ताहारी पा जाधव याच्या मार्गदर्शनाखाली “माझी वसुंधरा संवर्धन” कार्यक्रमानिमित्त गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराज व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गाव स्वच्छतेला शुभारंभ केले यापसंगी सरपंच प्रतिनिधी.माधवराव जाधव व लोकशिक्षण समितीचे अध्यक्ष तथा स्वच्छताधूत दत्ताहारी पा जाधव गगांधर वाकर्डे जळबा गायकवाड सह गावातील अन्य नागरिक उपस्थित होते….


