




✒️बालिंगा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
बालिंगा(दि.18मार्च);-आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त शिवाजी गोविंद वाडकर. यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन. ई.136 च्या कोल्हापूर जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली.
युनियनचे जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार, सरचिटणीस के. टि.सिताप.कार्याध्यक्ष आर. डी.कुंभार. मानद अध्यक्ष गौतम कांबळे. यांनी ही निवड केली. यासाठी निलेश कुंभार, दिलीप कांबळे. आदींसह ग्रामसेवक बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले. असे ग्रामसेवक वाडकर यांनी सांगितले. संघटनेशी प्रामाणिक राहिल्याने या पदाची सेवा करण्याची संधी मला मिळाली असे ग्रामसेवक वाडकर यांनी सांगितले.




