Home महाराष्ट्र सालेगाव येथिल अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

सालेगाव येथिल अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

397

✒️नायगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नायगाव(दि.17मार्च):-तालुक्यातील सालेगाव येथिल चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सांगाता झाली या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक किर्तनकार प्रवचनकार साधू संत महंत याच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम हरिपाठ, काकडा,गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, समाजप्रबोधनकार किर्तनकार यांनी आपल्या रसाळ वाणीतून श्रीराम श्रीकृष्ण याचे लीलाचारित्राचे निरूपण केले नित्यक्रम महाप्रसादचे वाटप करण्यात आले सालेगाव हे साधूसंताचे गाव असून गावातील विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात अशी माहिती कृषी महाविद्यालयाचे पशुवैद्यकीय परोक्षक डाॅ संतोष बळवंतराव शिंन्दे यांनी पत्रकार माहिती दिली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here