




✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.16मार्च):-आष्टीचे जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचा वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटुन काहींनी मोबाईलवरुन शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
यामध्ये राज्याचे जेष्ठ मंत्री अ. भा. म. फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ, बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा. डाॕ. प्रीतमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर, दैनिक झुंजारनेताचे संपादक अजितदादा वरपे, ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले, ह. भ. प. बबन महाराज बहिरवाल, ह. भ. प. श्रीहरि पुरी महाराज, ह. भ. प. सोनाली दिदि करपे, ह. भ. प. कांताताई महाराज सोनटक्के, ह. भ. प. दिनकरराव तांंदळे, सौ. सविताताई गोल्हार, डाॕ. शिवाजी राऊत, दिलीपदादा हंबर्डे, जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, सतिषआबा शिंदे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, विठ्ठलआण्णा बन्सोडे, विक्रम पोकळे, पत्रकार राहुल जामकर, दिलीपराव काळे, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, सिताराम पोकळे, किशोरनाना हंबर्डे,आण्णासाहेब चौधारी, प्राचार्य डाॕ. हरिदास विधाते, प्राचार्य डाॕ. दत्तात्रय वाघ, सभापती बद्रीनाथ जगताप, राजेंद्र धोंडे, नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक जिया बेग, नगरसेवक सुरेश आबा वारंगुळे, ॲड. साहेबराव म्हस्के,नियामत बेग, यशवंत खंडागळे,रावसाहेब लोखंडे, भगीरथ धारक, प्राचार्य सुरेश बोडखे, प्राचार्य एस. जी. निशीगंध, प्रा. बिबीषण चाटे,अशोक साळवे, ॲड. रत्नदीप निकाळजे, मेजर म्हस्के,सोनवणे फौजी,सतीश मामा झगडे, संदीप सुंबरे, नगरसेवक नाजीम शेख, रामशेठ मधुरकर,सतीशशेठ धस, भगवान राऊत, मारुतीमामा पोकळे, नामदेवभाऊ राऊत, अमरराजे निंबाळकर, नगरसेवक अक्षय धोंडे, नगरसेवक ज्ञानदेव राऊत, सतीश मामा जंगले, सचिन वारंगुळे, उपअभियंता अशोक खेडकर, संजयशेठ मेहेर,संतोषशेठ मेहेर, पी. वाय. काळे,सरपंच सावता ससाणे, सरपंच प्रा. डाॕ. राम बोडखे, सरपंच अनिलतात्या ढोबळे, सरपंच संजय नालकोल, प्रा. डाॕ. विनोद ढोबळे, भीमराव गुरव, रघुनाथ कर्डीले, गणेश दळवी, शरद रेडेकर , प्रविण पोकळे, सचिन रानडे, शरद तळेकर, मनोज पोकळे, शरद गर्जे, प्रा. सुभाष रासकर, गोरख पारखे, पोपटराव घुले, ॲड. नवनाथ विधाते, प्रा. बाळासाहेब धोंडे, प्रा. शिवाजी राख, किरण शिनगिरे, बाबासाहेब मुळीक, विजय आमटे, सुरेश बक्षी, मिसाळ सर, संपतराव धोंडे, इंजि. पी. बी. बोडखे, शिवाजी आण्णा थोरवे,षमाऊली बोडखे, संजय शेंडे, प्रा. डाॕ.जी. पी. बोडखे, शेख अन्सारभाई, सय्यद शफीभाऊ, कवी सय्यद आल्लाउद्दीन, अशोक धोंडे, कोंथीबीरे, धर्मनाथ शिंदे, संदीप धोंडे, उपअभियंता पी. ई. तळेकर, सिध्देश्वर शेंडगे, पोपट बोराडे, इंद्रजीत झांजे, भाऊसाहेबआबा मुटकुळे, मुस्ताफा शेख, विकास म्हेत्रे, राजेंद्र लाड, संतोष दाणी, पत्रकार भाऊसाहेब गाडे, प्रा. बबन उकले, कैलास दरेकर, सोपान पवार, महादेव महाजन, सरपंच बळीराम गिते, चंद्रकांत तुपे, मुख्याध्यापक के. बी. खाडे, मुख्याध्यापक जी. आर. बोराटे, प्रा. एल. डी. ढेपे, इंजि. डी. एस. देशमुख, उत्तम पवार सर आदिंनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.




