Home महाराष्ट्र जनसेवा गोंडवाना पार्टी व मजलिस पक्षाने ने उत्साहात शेडमाके जयंती साजरी केली

जनसेवा गोंडवाना पार्टी व मजलिस पक्षाने ने उत्साहात शेडमाके जयंती साजरी केली

247

🔹शेकडो समाज बांधव होते हजर

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.14मार्च):–गडचांदूर मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमिन अर्थात AIMIM या पक्षाने जनसेवा गोंडवाना पार्टी सोबत नुकतीच क्रांतिवीर शहीद विर बाबुराव पुलेशवर शेडमाके याची 189 वी जयंती गडचांदूर येथील शेडमाके चौकातील फोटो ला मालयारपन करून जयंती साजरी केली. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, व पोलीस ला वीर बाबुराव शे डमाके यांचा फोटो सप्रेम भेट देण्यात आला.

या प्रसंगी क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव पुलेशवर शेडमाके स्मारक समिती चे पदाधिकारी हजर होते. शेडमाके चौकात जनसेवा पार्टी व मजलिस ए इत्तेहादुल मुस्लेमीन चे तालुका अध्यक्ष मो.रफिक शेख,शहर उपाध्यक्ष रऊफ शेख,,सचिव सोहेल शेख,संघटक शब्बीर शाह,मतीन शेख,वरिष्ठ कादर शेख, तर जनसेवा गोंडवाना पार्टी चे जगदीश कुडमेथे,अनिल सिडाम,अनिल मडावी, गोलु गेडाम,अतुल कोरवते,अनिल आतराम, सह दोन्ही पक्षाचे समाज बांधव हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here