Home महाराष्ट्र जि.प रेवली शाळेत स्वयंशासन दिन साजरा

जि.प रेवली शाळेत स्वयंशासन दिन साजरा

103

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.11मार्च):-जि प प्रा शा रेवली ता परळी या शाळेत आज स्वयांशासन दीन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील इ ८वीच्या विद्यार्थ्यांनी आज शालेय कामकाज सांभाळले. विषय शिक्षक , मुख्याध्यापक लिपिक, सेवक अश्या वेगवेगळ्या भूमिका मुलांनी पार पाडल्या.

कार्यक्रमास केंद्र प्रमुख गंगाधर कांबळे उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे स.शि पांडुरंग पांडे,शेप सर, सरवदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांदे सर तरडे मॅडम राठोड सर माळी मॅडम रवि उपाडे श्रीहरी मुंडे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here