



🔸नमूदेवजि सोनवाने नवेगाव (बांध) येथे कार्यरत पोलीस शिपाई
✒️अर्जुनी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
अर्जुनी(दि.10मार्च):-नवेगाव (बांध) येथे कार्यरत असलेले (पोलीस शिपाई) श्री नमूदेवजि सोनवाने यांनी आपल्या परिवारात रक्ताची गरज असल्याचे कळताच क्षणाचाही विलंब न लावता लगेच दवाखान्यात जाऊन रक्तदान केले.
यांच्या कार्याने खाकी वर्दी मधून एक माणुसकीचा. चेहरा बघायला मिळालं असून यांचे हे कार्य नक्कीच खाकी वर्दीला अभिमानास्पद आहे.आणि समाजाला प्रेरणा देणारे कार्य असून त्यांचे शहरात अभिनंदन होत आहे.


