



✒️नायगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नायगाव(दि.7मार्च):- तालुक्यातील मुस्तापूर येथिल जेष्ठ नागरिक कै.शेषाबाई तुकाराम जाधव याच आल्पशा आजारण निधन झाल त्या ६५ वर्षाच्या होत्या त्याच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातू आसा त्याचा मोठा परिवार आहे त्याच्या पार्थिवावर उद्या १० वाजता मुस्तापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे….


