Home महाराष्ट्र देगलूर शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

देगलूर शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

147

✒️माधव शिंदे(नादेड जिल्हा, प्रतिनिधी)

देगलूर(दि.6मार्च):- येथे माहात्मा फुले इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमा निमित्ताने देगलूर शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना शहर सचिव धनाजी मनोहरराव जोशी यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव हाळीकर साहेब मुख्याध्यापक किरण गिरी सर दिल्ली हुन आलेले शिक्षक प्रणव गोस्वामी सर देगलूर मार्केट कमिटी संचालक झरीकर पाटील साहेब विठ्ठल सर यांच्या सह अनेक शिक्षक वर्ग विध्यार्थी व विध्यार्थीनी यांच्या सह पालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here