




✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )
गंगाखेड(दि.6मार्च):- येथे आज दि.06/03/2022.रविवार रोजी सकाळी 07:00 वा विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सामुहीक बुध्द वंदना मोठ्या उत्साहात संपन्न झाली.आयु.अशोकराव सावंत, गोपाळ भालेराव, मारोती साळवे,गायसमुद्रे साहेब,डि जी वाळवंटे,सी.एस.घनसावंत, विलास लांडगे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुध्द व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प/पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
आयु. नवनाथ साळवे व संविधान साळवे, आविष्का लांडगे यांनी सामुहीकञिशरण,पंचशिल दिले. यावेळी आयु. राम सावंत, जगन्नाथ सावंत, संभाजी साबणे,सोनु सावंत रमेश जोंधळे, उमाकांत हेंडगे,रूक्मीनबाई सावंत,शिलाबाई साळवे बाई,डबडेबाई,अंतिकाबाई साबणे,मायाताई जगतकर,राजुबाई जंगले, अंतिकाबाई हेंडगे,अविश्का लांडगे, इतर बालकं बालीका महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.*कार्यक्रमाच्या शेवटी आयु.रामभाऊ सावंत गित सादर केले.




