



✒️नायगाव,तालुका प्रतीनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650
नायगाव बाजार(दि.४ मार्च):-भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती मार्फत राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२२ नाशिक येथील हॉटेल ग्रँड आश्विन येथे नाशिकच्या आमदार मा.सीमाताई हिरे , तसेच माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे सह आदी मान्यवरांच्या हस्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांना राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार पांचाळ यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा नायगांवात जय भिम मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष गौतम वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते राजू दादा भद्रे, शेषेराव वाघमारे, पञकार शिवाजी कूंटूरकर, विश्वनाथ पाटील खराडे, लालबा इंगळे, हिंमतसिंग टाक, यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार घालून मिठाई भरवून फटके वाजवून करण्यात आला सत्कार, यावेळी आदीं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत





