Home महाराष्ट्र महाआरोग्य शिबीर सुमेध बोधी बुद्ध विहार बोरबन उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ...

महाआरोग्य शिबीर सुमेध बोधी बुद्ध विहार बोरबन उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ आठवा दिवस

148

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा,प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.27 फेब्रुवारी) लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई शिवसेना उमरखेड शहर व तालुका लोक हित बहुद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी मंत्री श्री संजय राठोड, खासदार हेमंतभाऊ पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.पराग भाऊ पिंगळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज झालेल्या सुमेध बोधी बुद्ध विहार बोरबन येथे महाआरोग्य शिबिरात 145 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या व औषधी वाटप करण्यात आली.

तसेच नेत्र तपासणी करून अत्यल्प दरात चष्मे वाटप सुद्धा करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री.चितंगराव कदम सर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक श्री अनिल अण्णा नरवाडे, उपजिल्हाप्रमुख श्री बळीराम मुटकुळे उपजिल्हा संघटक श्री राजेश खामनेकर व्यापारी आघाडी जिल्हा संघटक श्री. प्रशांत पत्तेवार शिवसेना तालुका प्रमुख श्री. सतीश नाईक तालुका संघटक श्री संतोष जाधव तालुका समन्वयक श्री रविकांत रुडे, शहर प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री संदीप ठाकरे, माजी नगरउपाध्यक्ष श्री अरविंद भोयर, नगरसेविका सौ.कविता मारोडकर, सौ. रेखाताई गवळे, शहर महिला संघटिका सौ. रेखाताई भरणे, उपशहर प्रमुख श्री अतुल मैड,श्री सतीश कोंढुरकर,श्री सुरेश कल्याणकर, श्री संतोष व्यवहारे, युवा सेना जिल्हा समन्वयक श्री संजय पळसकर,युवा सेना शहर प्रमुख श्री गोपाल कलाने,श्री सुभाषराव वाठोरे, श्री सोनुले साहेब, श्री संतोष निथळे नगरसेवक राहुल काळबांडे श्री. सुधीरभाऊ कवाने,श्री.विलासराव गवळे, युवासेना उपतालुका प्रमुख श्री कृष्णा जाधव ओबीसी शहर प्रमुख श्री बालाजी लोखंडे,श्री अनुराग मेने, खासदार हेमंत पाटील पी आर ओ चंद्रसेन आडागळे, युवा सेना उपशहर प्रमुख श्री मुमताज खान विद्यार्थी सेना तालुका प्रमुख श्री नितीन शिंदे बंडू भाऊ कदम इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन ह्या प्रभागाचे माजी सभापती व नगरसेवक श्रीमान गजेंद्र ठाकरे यांनी केले.

श्री.गणेश काळे, श्री.महेश खंडाळे, श्री. निखिल लोखंडे श्रीकांत गायकवाड ,श्री प्रवीण गादेकर, प्रफुल्ल खोपे, गजानन पावडे, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

महाआरोग्य शिबिरासाठी डॉक्टर अनिल चव्हाण डॉक्टर ठोंबरे डॉक्टर एकनाथ शिंदे डॉक्टर चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी करून औषधी गोळ्या व चष्मे वाटप केले श्री श्रावण लांडगे त्यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here