Home महाराष्ट्र महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती नाशिक जिल्हा अध्यक्षपदी शांताराम महाराज दुसाने यांची...

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती नाशिक जिल्हा अध्यक्षपदी शांताराम महाराज दुसाने यांची निवड

144

✒️नासिक प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.28फेब्रुवारी):-जिल्हा महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती ची महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र *प्रदेशाध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड* यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात संपन्न झाली. ह्या बैठकीत *”नाशिक जिल्हा अध्यक्ष”* म्हणून *आद.ह.भ.प. शांताराम दुसाने महाराज* यांची बहुमताने नियुक्ती करण्यात आली.

बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष *सिनेअभिनेते रमेश (मामा) जाधव* , जिल्हा संपर्कप्रमुख *नाटय कलावंत राजेश शिंदे*, जेष्ट कलावंत *वाल्मिक सांगळे*, निर्माता *छगन वाघ(C.m)*, पत्रकार *सुकदेव भालेराव*, जेष्ट कलावंत *दत्तात्रय तांबे*, कलावंत *रामचंद्र शार्दुल*, पत्रकार *प्रकाश गांगुर्डे* आदी जन प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here