Home महाराष्ट्र जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “राष्ट्रीय विज्ञान दिन ” उत्साहात साजरा

जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “राष्ट्रीय विज्ञान दिन ” उत्साहात साजरा

106

✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.28फेब्रुवारी):- जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा,ता.नेवासा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
साजरा करण्यात आला.

या प्रसंगी विद्यालयाचे माननीय उपमुख्याध्यापक आर.बी.भोजने सर, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पर्यवेक्षक एच.के.जावळे सर. तसेच विज्ञान विभाग प्रमुख श्री.गडाख सर, श्रीम.मरडे मॅडम, श्री. शेळके सर, श्री.कांबळे सर, श्रीमती.कांबळे मॅडम, व सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीमती.दळवी मॅडम,श्री. शेटे सर, श्री.लोखंडे सर, श्री.भोसले सर, श्री.कासार सर, कुमारी.कांबळे मॅडम, श्रीमती.सोनवणे मॅडम, श्रीम गायकवाड मॅडम, श्री.निमसे सर, श्री.कल्हापुरे सर, श्री.घोडे सर, श्री.वैरागर सर यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते.अशी माहिती विद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रावसाहेब राशिनकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here