




🔹असी कांग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख व इतर यांनी नप. ला निवेदन देऊन केली मागणी
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.25फेब्रुवारी):-चिमुर नगर परिषद अंतर्गत प्रत्येक समाज आहे. आणि प्रत्येक चौकाला वेगवेगळ्या समाजाच्या नावाने किवा शहीदाचे नावाने असे प्रकारचे चौकाचे नावे देण्यात आले आहे. परंतु मुस्लिम समाजाच्या नावाने कोणतेही चौकाचे नाव झालेले नाही आणि मेन रोड लगत जामा मस्जिद आहे.आणि आदीचे लोक जामा मस्जिद चौक या नावाने आपला पत्ता टाकत होते .म्हणून आता या चौकाचे नाव जामा मस्जिद चौक असे देण्यात यावे यासाठी नगर परिषद चिमुर येथे आज निवेदन देण्यात आले आहे.
करिता नगर परिषदने लवकरात लवकर परवांगी देन्यात यावे असे निवेदन कांग्रेसचे मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख यांचे वतीने देण्यात आले आहे.यावेळी मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख , सामाजिक कार्यकर्ते दानिश शेख , काय्युम पटेल, रजा शेख , गोलु शेख , नासीर खान , अहेफज शेख , सलीम पठाण, जिब्राइल पठाण , नइम शेख , सोहेल शेख , कलिम शेख , रेहान शेख , साजिद शेख , जुनेद शेख, इत्यादी उपस्थित होते .




