Home महाराष्ट्र श्रीहरी बालाजी देवस्थानचे बालाजी सागर सौंदर्यीकरणाचे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे -रमेश खेरे

श्रीहरी बालाजी देवस्थानचे बालाजी सागर सौंदर्यीकरणाचे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे -रमेश खेरे

103

🔹सेवादल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24फेब्रुवारी):- श्रीहरी बालाजी देवस्थान चिमुरचे बालाजी सागर सौंदर्यीकरणाचे कामला करोडो रुपये निधी मंजूर झाले आणि कामही सुरु केले परंतु ते संपूर्ण काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे झाले असून प्लॅन इस्टीमेट नुसार हे सौंदर्यीकर्णाचे काम झालेले नाही.बघावे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि काटेरी झाडे आहे.

म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमुर कार्यालय येथील इंजिनिअर तसेच लेखा विभाग अधिकारी यांचेवर योग्य ती चौकशी करून कायदेशीर बकारवाई व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले.व यातील सर्व दोषी अधिकारी यांचेवर कारवाई लवकरात लवकर करावी असेही यावेळी बोलल्या गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here