Home महाराष्ट्र दिव्यांगाणा ५%टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयांवर चळून विरुगिरीने...

दिव्यांगाणा ५%टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयांवर चळून विरुगिरीने आंदोलन करु

84

🔹प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या गट विकास अधिकारी यांना निवेदनातून इशारा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.23फेब्रुवारी):-:- तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव यांनी जर अपंग बांधवाना ५% निधि तात्काळ वितरित केला नाही तर ग्रामपंचायत सचिव यांच्या खुर्ची टेबल जाळण्यात येईल यांची नोंद घ्यावीदिव्यांगाना ५ %टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर चढून विरुगिरिने आंदोलन करु असा इशारा प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला .

जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत यांनी ५ % टक्के निधि अखर्चित ठेवला आहे तरी पंचायत समिती स्तरावरुन आदेश देऊन ग्रामपंचायत सचिव यांनी ५ टक्के निधि त्वरित वितरित करण्यात यावे जर पंचायत समिती स्तरावरुन आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायत सचिव यांनी जर ५% टक्के निधी वितरित नाही केला तर ग्रामपंचायत सचिव यांच्या खुर्ची टेबल जाळण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला असतात गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत ला अपंगांना ५% टक्के निधी वितरित करण्यात यावे असे तोडी आदेश देण्यात आले आहे प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिलेल्या निवेदनाची गट विकास अधिकारी यांनी तात्काळ घेतली दखल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here