Home अमरावती श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त युवा प्रोफेसर थामराज घोरसाड यांच्यामार्फत सुविधा...

श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त युवा प्रोफेसर थामराज घोरसाड यांच्यामार्फत सुविधा शिबिर

45

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी) 9049587193

  1. *************************
    अमरावती( दि.23 फेब्रुवारी) :-श्री. राष्ट्रसंत माऊली मंडळ, पवन नगर न. 2 , गोपाल नगर, अमरावती चे युवा सदस्य प्राध्यापक थामराज नरेंद्र घोरसाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23/02/2022 रोजी श्री. संत गजानन महाराज प्रगटदीना नीम्मीत निशुल्क (मोफत) ई-श्रम कार्ड, निवडणुक कार्ड, नवीन आधार कार्ड नोंदणी करीता शिबिर आयोजित केले होते तसेच
    श्री. राष्ट्रसंत माऊली मंडळ मागील अनेक वर्षापासून वेगळे वेगळे उपक्रम प्रगट दीना नीम्मीत राबवत असतात. तसेच या वर्षी सुद्धा नी शुक्ल सुविधा शिबिर ई-श्रम कार्ड तसेच आधार कार्ड लिंक आधार कार्ड अपडेट इत्यादी ऑनलाईन शिबिर नी शुक्ला करण्यात आले आहे
    तरी सर्वानी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी श्री राष्ट्रसंत माऊली मंडळ सर्व सदस्यांनी विनंती केली आहे
    विनीत- प्रा. थामराज नरेंद्र घोरसाड, श्री. संजय भाऊ मेटकर, श्री. नितीन भाऊ माहुलकर, श्री. पंकज भाऊ मालोदे, श्री. सचिन भाऊ शेटे, श्री. नंदकिशोर नागे, श्री. महेंद्र महाजन, श्री. प्रवीण राठोड, श्री. नितीन ऊगोकार,श्री. रवी राऊत, श्री. अमित तिडके, श्री. जीवन घोरसाड , श्री. प्रवीण भाऊ शिंदे व सर्व राष्ट्रसंत माऊली मित्र मंडळ. तसेच समस्त नागरिकांना श्री राष्ट्रसंत माऊली मंडळ यांचे आभार व्यक्त केले आणि श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here