Home महाराष्ट्र युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यारे आरोपी पोलीस ताब्यात

युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यारे आरोपी पोलीस ताब्यात

92

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.23फेब्रुवारी):-जुन्या वैमनस्यातून कादिर शेख याची हत्या केल्याप्रकरणात दोन आरोपी दोन दिवसापूर्वी आरोपी अटक करण्यात आले,असुन आज पुन्हा चार युवक आरोपीला अटक करून पोलीस प्रशासनाला यश आले आहे.सहाही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

१९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास कादिर शेख यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून आरोपींना हल्ला चढविला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा गळा चिरून हत्या केली आणि घटनास्थळावरून प्रळ काढला होता.या प्रकरणी घुग्घुस पोलीसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला,हत्येचे नेमक कारण पोलीस तपासात स्पष्ट होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here