Home महाराष्ट्र गरीबाच्या अन्यायासाठी धावून गेली शिवसेनेची वाघीण

गरीबाच्या अन्यायासाठी धावून गेली शिवसेनेची वाघीण

116

🔹आदिवासी समाजावर अन्याय, गरीबाला मिळणाऱ्या धान्यावर प्रशाकीय अधिकारी व स्वस्थ धान्य दुकानदाराचा डोळा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.23फेब्रुवारी):;- आदिवासी अतिदुर्गम डोंगराळ म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील भुरीयेसापूर येथील आदिवासी बांधवांवर अन्याय होत असल्याने धावून गेली शिवसेनेची वाघीण शिवसेना तालुका महिला संघटिका जिवती सिंधूताई जाधव, भुरीयेसापूर येथील जनतेला धान्य पासून वंचीत रहावे लागत आहे धान्य दुकानदार व प्रशासन च्या लूटमार मुळे आदिवासी बांधवार अन्याय होत आहे.

जिवती तालुक्यातील आदिवासी लोकांना न्याय कधी मिळणार या कडे सर्वांनचे लक्ष लागले आहेत. भुरीयेसापूर येथील स्वस्थ धान्य दुकानाचा माल रात्री दुकानदार गाड्याभरून विकण्यास नेतो असे ही आरोप गावाकऱ्यांने केले आहेत गावातील काही लोकांचे राशन कार्ड पण दुकानदारने 5 वर्षा पासून जप्त केलेला आहे त्याच बरोबर येथील लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याचा राग मनात धरून गाडी खाली घालून मारण्याच्या धमक्याही दिल्या जातात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here