Home महाराष्ट्र तलवाडा येथील जनसंवाद कार्यक्रमात मुके बसलेले माध्यमातुन बोलु लागल्याने तलवाडा गटात हास्य

तलवाडा येथील जनसंवाद कार्यक्रमात मुके बसलेले माध्यमातुन बोलु लागल्याने तलवाडा गटात हास्य

95

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.22फेब्रुवारी):- तालुक्यात जी. प. व प. स. गणाच्या जाहीर होणा-या नुवडनुकिच्या आणुषंगाने तलवाडा येथे कार्यकर्ता जनसंवाद कार्यक्रमाचे सुंदर प्रकारे आयोजन दिं २०/२/२०२२ रोजी करण्यात आले होते. या जनसंवाद कार्यक्रमाला तलवाडा येथील माध्यमाचे जवळपास सर्वच प्रतिनिधि उपस्थित होते. जनसंवाद कार्यक्रमाला तलवाडा गट व गणातील जिवा भावाच्या सर्व कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. उपस्थित जवळपास सर्वच पदाधिका-यांनी जनसंवादात आपला सहभाग नोंदऊन सुंदर प्रकारे वास्तविक घडामोडी विषेद केल्या पण या जनसंवाद कार्यक्रमाला एक मुके पार्सल ही उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजक व सयोजकाने या मुक्याला या ठिकाणी बोलन्याची साधी संधी ही दिली नसल्याने हे मुके महाशय तालुक्यातुन आता माध्यमाच्या माध्यमातुन जनसंवादात एक ब्र शब्द ही न बोलता मी कीती छान बोललो आस्या प्रकारच्या खोट्या बातम्या माध्यमातुन छापुन आनु लागल्याने तलवाडा परिसरात व्यांगत्मक हास्य…… कल्लोळ पाहण्यास मिळत आहे. चांगल्या प्रकारे प्रतिसादात पार पडलेला जनसंवाद कार्यक्रम जनसंवाद कार्यक्रमात मुक्याच्या न बोललेल्या प्रतिक्रिया माध्यमातुन प्रकाशित होत आसल्याने चांगल्या प्रकारे प्रतिसादात पार पडलेल्या जनसंवाद कार्यक्रमाचे हास्य… होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here