Home महाराष्ट्र आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

93

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔸छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आपण ताठ मानेने उभे – विवेक बोढे

घुग्घुस(दि.22फेब्रुवारी):; येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी बोलताना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. आज त्यांच्यामुळेच आपण ताठ मानेने उभे राहू शकलो. महाराज आपले खरे दैवत आहेत.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहने, सिनू इसारप, महेश लठ्ठा, रत्नेश सिंग, मल्लेश बल्ला, जेष्ठ नागरिक मधुकर मालेकर, पूजा दुर्गम, वैशाली ढवस, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, पांडुरंग काळे, श्रीकांत सावे, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, मानस सिंग, धनराज पारखी, शरद गेडाम, कोमल ठाकरे, हेमराज बोंबले, संजय भोंगळे, जनार्धन देवतळे, विक्की सारसर, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, हनीफ शेख अनिल मानकर, मधुकर धांडे, सुनील राम, आनंद झाडे, राजाराम कुम्मरवार, मंगेश राजूरकर, पियुष भोंगळे, विठोबा बोबडे, नौशाद कुरेशी, सुनील सिंग, राकेश भेदोडकर, रवी बोबडे, असगर खान,पुष्पा रामटेके, वंदना मुळेवार, सुनीता पाटील, नीलकंठ नांदे, सुशील डांगे, मंगल वैरागडे, भोजराज गोरे, पिंटू खोके, श्रीकांत पांडे, जीवन चिवंडे, भास्कर वाल्दे, मधुकर शेरेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here