Home महाराष्ट्र अशोकराव चव्हाणवर टीका करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष द्या- भाजपा जवळ एवढी संपती...

अशोकराव चव्हाणवर टीका करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष द्या- भाजपा जवळ एवढी संपती आली कुठून:-खासदार भास्करराव पाटील लखतगावकर

89

✒️विशेष प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.21फेब्रुवारी):– नुकतेच टाईम्स ऑफ इंडियाकडून एका माहीतीच्या आधीकारातून कोण्यापक्षाची किती संपती आहे हे मागविण्यात आले आहे त्यात भारतीय जनता पक्षाची संपतीची आकडेवारी नुसार शाॅकीग होते त्यात सात वर्षे सतेत आसणार्या भा ज पा ची संपती ४७०० कोटी रुपये तर ५ वर्षे सतेत आसणार्या काँग्रेसची संपती ५७० कोटी रूपये यावरून कोण किती व कसा माया जमवत आहे यावरून निष्पन्न झाल आहे एवढा मोठा निधी पक्षांकडे जमतो कसा यावर चिंतन करणे गरजच आपल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केले.

नायगाव शहरातील आबिका गार्डन येथे आयोजित भव्य रक्तदान शिबीर नायगाव नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक सरपंच उपसरपंच याचा आयोजित सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते यावेळी व्यासपीठावरच्या कार्यक्रमात उद्घाटक मा.आमदार अमरनाथ राजूरकर तर प्रमुख पाहुणे आ मोहनराव हाबर्डे आमदार जितेश अंतापूरकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण माजी जि प सदस्य माधवराव बेळगे नगराध्यक्ष्या गिताताई जाधव सभापती संजय बेळगे जि प सदस्य्या मिनलताई खतगावकर पपू कोठेकर मोहन पाटील धुपेकर उपनगराध्यक्ष विजय चव्हाण हानमंत चव्हाण सभाजी भिलंवडे सह आदी मान्यवर उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here