Home महाराष्ट्र घुग्घुस नगर परिषदेतील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर

घुग्घुस नगर परिषदेतील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर

81

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20फेब्रुवारी):-दि.१८फेब्रुवारी येथील तुकडोजी नगर वार्ड क्रमांक सहा येथी नगरपरिषद मुख्यधिकारी अर्शीया जुही यांने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.मुख्यधिकारी (ceo)बोलताना म्हणटले सफाई कर्मचारी खूप अवघड परिस्थितीत काम करतात,शुक्रवार व शनिवार या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांसह श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे,आणि सफाई कर्मचारी कधी- कधी ते नालीमध्ये उतरतात आणी नालीचे पाणी बुट मधुन शिरतात व एवढ प्रदुषण मध्ये काम करतात त्यांची शरीराची किती परिणाम होवु शकते.तसेच दोन महिन्यात एकदा आरोग्य शिबीर घेण्यात येणार असे म्हनटले आहे.

यावेळी शिबिराकरिता मा.ड्रॉ.आनंद सर, ड्रॉ.सुवर्णा मानकर, ड्रॉ.रूषीकेश वांगे राजीव रतन हाँस्पिटल घुग्घुस, ड्रॉ.सुरेश कोल्हे,प्रशांतकुमार दास, राणी बोबडे घुग्घुस तसेच राजीव रतन हाँस्पिटलच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, मेडिकल असोसिएशन घुग्घुस अंतर्गत सहकारी श्री.संजय भोंगळे, राकेश झाडे,शिवम बिजमवार तसेच पत्रकार सुरेश खडसे,संजय पडवेकर, नौशाद शेख व नगर परिषद येथील विभाग आरोग्य प्रमुख,पाणी पुरवठा विभाग,श्री अमर लाड, शिखा दिप, शहर समन्वक नगरपरिषद घुग्घुस येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here