



स्टेटस बनला स्मार्ट दुनियेतील माणसाच्या भावनेचा सागर…
हर्षे असो की दुःख असो, सकाळ असो की सांयकाळ, स्टेटस दर्शवितो माणसाचा मन, स्टेटस बनला माणसाच्या भावनेचा सागर…
माणूस समोर असो की नसो, स्टेटसनी कळू लागल्या माणसाच्या भावना, स्टेटस बनला माणसाच्या भावनेचा सागर…
डोळे उघडले की स्टेटस, बंद करायची असली की स्टेटस, स्टेटस बनला माणसाच्या भावनेचा सागर…
प्रेम व्यक्त करायचा असो की दुःख, तो करतो स्टेटस, स्टेटस बनला माणसाच्या भावनेचा सागर…
✒️रोशन मदनकार(ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर)मो:-88886 28986


