Home महाराष्ट्र जिजाऊ अर्बन क्रेडीट को. आँ.सो. येथे शिवजन्मोत्सव साजरा

जिजाऊ अर्बन क्रेडीट को. आँ.सो. येथे शिवजन्मोत्सव साजरा

76

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9822995465

उमरखेड(दि.20फेब्रुवारी):-जिजाऊ अर्बन क्रेडीट को. आँपरेटीव्ह सोसायटी शाखा उमरखेड येथे बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या मार्गदर्शनाने कोरोनाचे सर्व नियम, सोशल डिस्टसिंग पाळून जिजाऊ अर्बन बँकेत शिवजन्मोत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून आनंदाने साजरा करण्यात आली.

यावेळी बँकेचे सभासद गजानन सुरोशे, ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी येथील प्रभारी मुख्याध्यापक बंडू तावडे सर, गजानन गोरेवाड, संजय अंभोरे, गजानन पाटे, बँकेचे व्यवस्थापक आत्माराम सुरोशे,लहान बालीका अक्षदा सुरोशे, लिपिक प्रशांत नारे,पुंजाराम गजभारे,ऊमरखेड तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार गजानन वानखेडे सर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here