Home महाराष्ट्र टाकळी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

टाकळी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

106

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.20फेब्रुवारी) तालुक्यातील टाकळी या गावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आली.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेल चित्राला उपस्थितीत असले सर्व मावळ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी गावातील विठ्ठल कदम, भास्कर कदम, अजय कदम, पांडुरंग वानखेडे, गजानन कदम गजानन सोनटक्के, गजानन कदम, ऊमेश कदम, सोपान कल्याणकर, ऊत्तम वानखेडे, ज्ञानेश्वर कल्याणकर इत्यादी बालक बालिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here