




✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.18फेब्रुवारी):- येथील भारत दूर संचार निगम मोबाईल रेंज आठवड्यातून दोन ते तीन दिवस गायब होत असून याचा भारत दूर संचार निगम वापर असणारे ग्रहक वर्ग त्रस्थ होताना दिसते.
या संदर्भात भारत दूर संचार निगम कार्यालयास भेट दिली असता असे कळले की दैठणा येथील पुलाचे काम करत असताना तेथील काम करणारे कर्मचारी जेसीपी सह्याने खोद काम करते वेळेस केबल दोन वेळा तोडण्यात आले. परंतु केबल जोडण्या साठी आमच्या कडे यंत्रणा व मॅन पावर कमी असल्या मुळे कामास विलंब होतोय याचा विनाकारण भारत दूर संचार निगम ग्रहक वर्ग त्रस्थ
होताना दिसतो




