Home महाराष्ट्र येवला मनमाड रोड वर तिहेरी भिषण अपघात

येवला मनमाड रोड वर तिहेरी भिषण अपघात

101

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.15फेब्रुवारी):-आज सकाळी येवला मनमाड रोड वरील येवला पोलिस स्टेशन हादीतील गोपाळवाडी फाटा वर तिहेरी भिषण अपघात झाला आहे. ट्रक, टांकर व पिक अप या तिहेरी अपघातात पिक अप चे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे आणि पिक अप चालक गंभीर जखमी झाला आहे. चालक ला तातडीने शासकीय उप जिल्हा रुग्णालय येवला येथे हालवण्यात आले.

काही काळ येवला मनमाड रोड वरील ट्राफीक जाम झाली होती नंतर येवला पोलिस स्टेशन यांनी माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेतली व घटनेची माहिती घेत ट्राफीक कमी केली येवला कडे येत अस असलेले पिक अप चालक ने कन्टेनर ला ओव्हर टेक करण्याचा नादत समोरून येणाऱ्या टांकर ला हुलकावणी देण्याचा नादत हा अपघात घडला आहे पिक अप चे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिक अप चालक गंभीर जखमी झाला आहे अधिक तपास ग्रामीण पोलिस येवला घेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here