Home महाराष्ट्र प्रा .सोफियॉ मुल्ला यांना पीएच डी पदवी प्रदान

प्रा .सोफियॉ मुल्ला यांना पीएच डी पदवी प्रदान

78

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.11फेब्रुवारी):- : फलटण एज्यकेशन सोसायटी फलटणच्या म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यात्या कु.वहिदा जमादार उर्फ सौ सोफियॉ अहमद मुल्ला यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली.प्रा. सौ सोफियॉ मुल्ला यांनी विद्यापीठास इंग्रजी विषयात A BIOLINGUISTIC STUDY OF ENGLISH LANGUAGE ACQUISTION AND PRODUCTION शोध प्रबंध सादर केला.

हा महाराष्ट्रातील एकमेव नविन व नाविण्यपूर्ण संशोधन असून या पूर्वी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ नाशिक विद्यापिठातून दि बायोलिग्वीस्टीक स्टडी ऑफ इग्लिश लॅग्वेज अॅक्विजिशन इन प्रायमरी स्कूल ऑफ माण तालुका हा शोध प्रबंध सादर करुन त्यात सौ मुल्ला यांनी एम फिल पदवी प्राप्त केली आहे पीएच डी प्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना डॉ.पंजाबराव रोंगे मा.प्राचार्य आर्ट कॉमर्स कॉलेज माढा जि सोलापूर, शिवाजी विद्यापिठ कोल्हापूरच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. टि. के. करेकट्टी मॅडम, डॉ. ए.एम.सरवदे, डॉ.सी.ए लंगरे, डॉ. एम. ए.शेख, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.प्रा

Previous articleराज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ-2016 कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत मा. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना अभाविप द्वारे निवेदन
Next articleराष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here