Home गडचिरोली काँग्रेसची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहचवून अधिकाधिक सदस्य नोंदणी करा-महेंद्र ब्राम्हणवाडे

काँग्रेसची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहचवून अधिकाधिक सदस्य नोंदणी करा-महेंद्र ब्राम्हणवाडे

206

🔹वडसा येथे काँगेसचे सदस्यता नोंदणी प्रशिक्षण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.10फेब्रुवारी):- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने डिजिटल सदस्यता नोंदणी अभियान सुरू केले असून वडसा येथे सदस्यता नोंदणी प्रशिक्षण शिबीर व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्यांना काँग्रेसची विचारधारा जनसामान्या पर्यंत पोहचवून अधिकाधिक सदस्यता नोंदणी करत पक्ष संघटन अधीक मजबूत करण्याचे निर्देश देत सदस्यता नोंदणी करण्यासंदर्भात प्रात्यकक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.

यावेळी जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, ता.अध्यक्ष परसराम टिकले, काँग्रेस जेष्ठ नेत्या आरती लहरी, निलोपर शेख, लतीफ रिजवी, नितीन राऊत, राजू आखरे, भूषण अलामे, प्रकाश समर्थ, नंदू नरोटे, जमाल शेख, राजू रासेकर, हरिष मोटवणी, क्षीरसागर शेंडे, राजन बुले, ठाकरे पाटील, नरेश लिंगायत, पिंकू बावणे, विपुल येलट्टीवार, शमीला कराडे, मेघा गजघाटे, सुनीता नंदेश्वर, भारती कोसरे, मनीषा रेटे, सोनल घोरमोडे, मंदा पेंदरे, वंदना हर्षे, शांता धुले सह अनेक काँगेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here