




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.10फेब्रुवारी):-बीड जिल्ह्यातील कोरोणा कार्य काळामध्ये जिल्हा रुग्णालयांमध्ये आज पर्यंत 110 ते 285 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे यातील 80 कोटी रुपये संबंधित एजन्सी ना खर्च दाखवून बाकी देण्यात आलेली आहे संबंधित एजन्सीला देण्यात आलेल्या खर्चाची ही यादी बघत असताना जिल्हा रुग्णालयात कोरोणा कार्यकाळात लोक मरत असताना सुमारे 80 कोटी रुपये दोन लाख 12903 रुपयांचा निधी संबंधित एजन्सीच्या व संस्थेच्या नावाने जिल्हा रुग्णालयातून अदा करण्यात आलेला आहे यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते विद्यमान आर्य मुख्य सूत्रधार डॉक्टर सुधिर राठोड तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख एजाज शेख रियाज सह बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाय रक्तपेढी तील कर्मचारी यांनी राजीनामा देऊन जिल्हा रुग्णाला गुत्तेदारी केली असे गणेश बांगर विद्यमान रक्तपेढी प्रमुख महिला डॉक्टर बांगर यांनी संगनमत करून स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने व स्वतःच्या नावाने एजन्सी तयार करून बोगस बिले उचलले आहेत.
तर याठिकाणी यांनी असे 80 कोटी रुपयांचे बिल अदा करीत असताना जिल्हा रुग्णालयात ज्या वस्तू दिल्या त्या वस्तू काय होत्या काय औषध खरेदी केली याचे ऑडिट झालेले आहे का संबंधित जिल्हा रुग्णालयात आज बघायला गेलं तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा कधीही व्यक्त न करता सर्वसामान्य माणसाचा आलेला शासनाचा निधी कसा हडप करायचा या प्रकार या ठिकाणी हा प्रकार चालू आहे माहिती अधिकारामध्ये दिपक थोरात यांनी माहिती मागितली असताना यामध्ये ही माहिती उघडकीस आली आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व कोवीड सेंटरवर व बीड जिल्ह्यातील 285 कोटी पेक्षाही जास्त निधी आलेला असताना या ठिकाणी हा निधी दडपण्याचा काम जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून होत आहे संबंधित प्रकरणाकडे महाराष्ट्र शासन आरोग्य प्रधान मुख्यमंत्री आरोग्य मंत्री आमदार खासदार जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या ठिकाणी काही फरक पडलेला नाही म्हणून दिपक थोरात सामाजिक कार्यकर्ते हे विभागीय कार्यालय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांच्या ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहेत.
संबंधित माहिती अधिकारामध्ये जिल्हा रुग्णालय मध्ये आलेली माहिती तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते यांनी डॉक्टर सुखदेव राठोड आदिनाथ मुंडे शेख रियाज ठाकर शेख यांनी व बांगर बहिण भाऊ व जायभाय नामक व्यक्तीने स्वतःच्या एजन्सीच्या नावाने बोगस तयार करून कोट्यवधी रुपये शासनास चुना लावून उचलले आहेत यामध्ये लवकरच चौकशी लागण्याची शक्यता आहे यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांची ऑफिशियल चौकशी सुरू झाली आहे आता औषध भांडार प्रमुख व इतर काही जणांची चौकशी होऊन निलंबित होण्याची शक्यता दिसत आहे याठिकाणी सर्वसामान्यांचे पैसे खाण्याचे महापाप यांनी केले आहे तर बांगर बहिण भाऊ हे रक्त पिढीतील कर्मचारी आहेत तर औषध भांडार प्रमुख बडतर्फ कर्मचारी जिल्हा रुग्णालय आहेत याठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यकांत गीते यांच्या कार्यकाळामध्ये जो निधी बोगस पद्धतीने साहित्य खरेदी करून दिला आहे व संबंधित माहिती अधिकारामध्ये दिपक थोरात यांनी माहिती मागितलेली असताना माहिती लपविण्यासाठी व माहितीचा आकडा व लपविण्यासाठी मुद्दाम हून औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख रियाज हे गैरहजर होते.
व या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी कुलकर्णी हेही गैरहजर होते सुमारे 80 कोटी पेक्षाही जास्त निधी हा संबंधित एजन्सीला आरटीजीएस व चेक द्वारे करण्यात आलेला आहे व आणखीन किती निधी जिल्हा रुग्णालयाकडे बाकी आहे याची चौकशी शासनाने करावी या मागणीसाठी विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहेत याठिकाणी सर्वसामान्यांनी त्यावर ती कारवाई होऊन शासनाने संबंधित झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम संबंधित एजन्सीकडून परत घ्यावी व गुन्हे दाखल करावे व जिल्हा रुग्णालयातील80कोटीचीविभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार80 कोटीचे बिल अदा करण्यात आली आणखी किती बाकी /दिपक थोरात बीड जिल्ह्यातील कोरोणा कार्य काळामध्ये जिल्हा रुग्णालयांमध्ये आज पर्यंत 110 ते 285 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे.
यातील 80 कोटी रुपये संबंधित एजन्सी ना खर्च दाखवून बाकी देण्यात आलेली आहे संबंधित एजन्सीला देण्यात आलेल्या खर्चाची ही यादी बघत असताना जिल्हा रुग्णालयात कोरोणा कार्यकाळात लोक मरत असताना सुमारे 80 कोटी रुपये दोन लाख 12903 रुपयांचा निधी संबंधित एजन्सीच्या व संस्थेच्या नावाने जिल्हा रुग्णालयातून अदा करण्यात आलेला आहे यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते विद्यमान आर्य मुख्य सूत्रधार डॉक्टर सुधिर राठोड तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख एजाज शेख रियाज सह बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाय रक्तपेढी तील कर्मचारी यांनी राजीनामा देऊन जिल्हा रुग्णाला गुत्तेदारी केली असे गणेश बांगर विद्यमान रक्तपेढी प्रमुख महिला डॉक्टर बांगर यांनी संगनमत करून स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने व स्वतःच्या नावाने एजन्सी तयार करून बोगस बिले उचलले आहेत तर याठिकाणी यांनी असे 80 कोटी रुपयांचे बिल अदा करीत असताना जिल्हा रुग्णालयात ज्या वस्तू दिल्या त्या वस्तू काय होत्या काय औषध खरेदी केली याचे ऑडिट झालेले आहे का संबंधित जिल्हा रुग्णालयात आज बघायला गेलं तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा कधीही व्यक्त न करता सर्वसामान्य माणसाचा आलेला शासनाचा निधी कसा हडप करायचा या प्रकार या ठिकाणी हा प्रकार चालू आहे माहिती अधिकारामध्ये दिपक थोरात यांनी माहिती मागितली असताना यामध्ये ही माहिती उघडकीस आली आहे.
यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व कोवीड सेंटरवर व बीड जिल्ह्यातील 285 कोटी पेक्षाही जास्त निधी आलेला असताना या ठिकाणी हा निधी दडपण्याचा काम जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून होत आहे संबंधित प्रकरणाकडे महाराष्ट्र शासन आरोग्य प्रधान मुख्यमंत्री आरोग्य मंत्री आमदार खासदार जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या ठिकाणी काही फरक पडलेला नाही म्हणून दिपक थोरात सामाजिक कार्यकर्ते हे विभागीय कार्यालय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांच्या ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहेत संबंधित माहिती अधिकारामध्ये जिल्हा रुग्णालय मध्ये आलेली माहिती तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते यांनी डॉक्टर सुखदेव राठोड आदिनाथ मुंडे शेख रियाज ठाकर शेख यांनी व बांगर बहिण भाऊ व जायभाय नामक व्यक्तीने स्वतःच्या एजन्सीच्या नावाने बोगस तयार करून कोट्यवधी रुपये शासनास चुना लावून उचलले आहेत यामध्ये लवकरच चौकशी लागण्याची शक्यता आहे यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांची ऑफिशियल चौकशी सुरू झाली आहे आता औषध भांडार प्रमुख व इतर काही जणांची चौकशी होऊन निलंबित होण्याची शक्यता दिसत आहे याठिकाणी सर्वसामान्यांचे पैसे खाण्याचे महापाप यांनी केले आहे तर बांगर बहिण भाऊ हे रक्त पिढीतील कर्मचारी आहेत तर औषध भांडार प्रमुख बडतर्फ कर्मचारी जिल्हा रुग्णालय आहेत याठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यकांत गीते यांच्या कार्यकाळामध्ये जो निधी बोगस पद्धतीने साहित्य खरेदी करून दिला आहे व संबंधित माहिती अधिकारामध्ये दिपक थोरात यांनी माहिती मागितलेली असताना माहिती लपविण्यासाठी व माहितीचा आकडा व लपविण्यासाठी मुद्दाम हून औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख रियाज हे गैरहजर होते व या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी कुलकर्णी हेही गैरहजर होते सुमारे 80 कोटी पेक्षाही जास्त निधी हा संबंधित एजन्सीला आरटीजीएस व चेक द्वारे करण्यात आलेला आहे व आणखीन किती निधी जिल्हा रुग्णालयाकडे बाकी आहे याची चौकशी शासनाने करावी या मागणीसाठी विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहेत याठिकाणी सर्वसामान्यांनी त्यावर ती कारवाई होऊन शासनाने संबंधित झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम संबंधित एजन्सीकडून परत घ्यावी व गुन्हे दाखल करावे सुमारे 80 कोटी रुपये संबंधित तहसीलदार करण्यात आले आहेत.
तिने आजपर्यंत काय दिले जिल्हा रुग्णालयाने काय घेतले याचा जनतेसमोर हिसाब द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे वान किती निधी जिल्हा रुग्णालय आकडे देणे बाकी आहे याचाही जनतेसमोर हिस्सा द्यावाअशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार अर्जदार दिपक थोरात यानी केली आहे व लवकरच औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे.असे एका प्रसिद्ध पत्रकार दिपक थोरात यांनी म्हटले अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार अर्जदार दिपक थोरात यानी केली आहे व लवकरच औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे.असे एका प्रसिद्ध पत्रकार दिपक थोरात यांनी म्हटले आहे




