Home बीड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने बीड जिल्हास्तरीय व तालुकास्तरिय कार्यकारिणीची घोषणा

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने बीड जिल्हास्तरीय व तालुकास्तरिय कार्यकारिणीची घोषणा

66

🔸बीड जिल्हाध्यक्ष रामनाथ कांबळे तर कार्याध्यक्ष राजकुमार धिवार.

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड (प्रतिनिधी) :- येथील शासकीय विश्रामगृह येथे 06 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची जिल्हास्तरीय कार्यकारणी निवड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघा चे संस्थापक /अध्यक्ष -विजय सूर्यवंशी , प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांच्या आदेशाप्रमाणे संपन्न झाली.बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची जिल्हास्तरीय कार्यकारणी निवड व बैठक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष – रामनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत दशरथ रोडे (राज्य कार्याध्यक्ष), भागवत वैद्य (प्रदेश संघटक), छाया घाडगे मॅडम व पठाण अमर जान (मराठवाडा संघटक) यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीस संघटनेच्या संघटनात्मक बांधणी व संघटने अंतर्गत येणाऱ्या विविध समित्यांच्या प्रसारावर करण्यात आली. व पुढे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा संघटक – मोहंमद ताहेर मोहंमद सत्तार ,जिल्हा सह सचिव -शेख रफिया शेख खालेद,बीड जिल्हा सहसचिव – शेख नजीर अहमद खुर्शिद अहमद,शिक्षक हक्क विकास समिती बीड जिल्हा उपाध्यक्ष – शेख मोहम्मद अखिल बीड,विद्यार्थी समिती बीड जिल्हाध्यक्ष – शेख मोहम्मद आसिम,रेशन हक्क समिती/अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष – प्रसेंनजित आचार्य,अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष – सय्यद सुक्रेसलाम,अंबाजोगाई शहर अध्यक्ष – अजय गोरे,यांच्यासह आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी राजकुमार दिवार (कार्याध्यक्ष),पृथ्वीराज निर्मळ (कोषाध्यक्ष ) ब्रह्मनाथ कांबळे (बीड जिल्हा उपाध्यक्ष), इरफान शेख (बीड जिल्हा उपाध्यक्ष) ,संतराम जोगदंड (बीड जिल्हा संघटक),श्रीमती मनीषा ताई घुले,(प्रदेशाध्यक्ष महिला उद्योग विकास समिती),शेख तालीब ( पोलीस मित्र विकास समिती जिल्हाध्यक्ष ) आदींनी निवड झालेल्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष ,संघटक, सर्व पदाधिकारी व नवीन सभासदांना शुभेच्छा देत पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here