



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.6फेब्रुवारी):-शिव मंदिर गुजरी वार्ड ब्रम्हपुरी परिसरात पद्मशाली समाज आयोजित श्री मार्कंडेय ऋषी जन्म उत्सव, पद्मशाली समाजाच्या महिला व पुरुष सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन महा आरती केली. पद्मशाली समाजाने आनंदाने प्रसाद स्वीकारला, मार्कंडेय ऋषीजींच्या कार्यक्रमात समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला.
पद्मशाली समाजाचे सदस्य व पद्मशाली समाजाचे पदाधिकारी, मार्कंडेय जन्म सोहळ्याचा यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते विनोद पेदुलवार, सांबाशिव रापेल्लीवार, पद्मशाली फौंडेशन चे संचालक संतोष सिलवेरी, रवि चामलवार पत्रकार, माजी नायब तहसीलदार अशोक कटकमवार, मंडळ अधिकारी मुकेश बोदनवार, अजय बिट्टूरवार, युवा कार्यकर्ते विनल बंडेवार,रवि रापेल्लीवार, सुधाकर पेदुलवार, मुरलीधर अडेट्टीवार तसेच महिला बांधव उपस्थित होते


