



✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)
यावल(दि.1फेब्रुवारी):-दि.31/1/2022रोजी धुळे पोलीस अपर अधिक्षक मा.श्री बच्छाव साहेब यांना यावल तालुक्यातील सांगवी खुर्द या गावातील आदीवासी महादेव कोळी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या तीन ही नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आदीवासी टोकरे कोळी वाल्या सेना खान्देश च्या वतीने निवेदन देण्यात आले…
यावेळी वाल्या सेना धुळे चे जिल्हातील पदाधिकारी हिरालाल कोळी, हेमराज कोळी,अमोल नवसारे,मनोहर कोळी,राहुल कोळी जळगाव जिल्हाध्यक्ष विकी कोळी, यांच्या सह सामाजिक कार्यकर्ता विमल सोनवणे, अलका कापुरे सौ गीतांजली कोळी यांच्या या उपस्थित होत्या
वाल्या सेना गृप खान्देश


