Home महाराष्ट्र इस्ट्राग्राम सोशल मिडियावर झालेल्या ओळखीने युवती सोबत केला अत्याचार

इस्ट्राग्राम सोशल मिडियावर झालेल्या ओळखीने युवती सोबत केला अत्याचार

82

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.31जानेवारी):-पोलीस ठाणे येथे २५वर्षीय युवतीने तिच्यावर झालेल्या अत्याचार बाबत गंगाखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून इस्ट्राग्राम सोशल मिडियावर लग्नाचे अमिष दाखवून एका २५वर्ष तरूणीवर अत्याचार करण्यात आला आसुन या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोद करण्यात आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील रूमना जवळा येथिल आरोपी गोपाळ माधवराव कदम याने पुणे येथिल २५वर्षीय तरूणीसोबत मागील ९ महीण्यापुर्वी इस्ट्राग्रामद्वारे ओळख करून घेत या याओळखिचे रूपांतर प्रेमात झाले सदरील युवकाने पिडितेस लग्राचे अमिष दाखवुन दि.२३मार्च२०२१ ते २३ जानेवारी २०२२ या तारखेत रूमणा जवळा, बोरी ता.जितुर, बिड बायपास औरंगाबाद, या तीन वेगवेळ्या ठिकाणी येथे अत्याचार केला पिडीतेने गोपाळ कदम यास लग्नासंदर्भात विचारले असता गोपाळ कदम याने माझे लग्न दुसऱ्या मुलीसोबत जमले असुन आपल्या प्रेम प्रकरणाची वाच्चता जर कोणाला केल्यास आरोपीने ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पिडीतेने दि.२९जानेवारी रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात गोपाळ कदम याच्या विरोधात गु.र.न.३२/२०२२कलम ३७६(२)(N),३२३, ५०६ भादवी प्रमाणे गुन्हा नोद केला असुन या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असुन या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक माधव इजळकर हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here