




✒️नायगाव,तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)
लातूर(दि.31जानेवारी):-जिल्ह्य़ातील टाकळगाव येथिल भारतीय सैनिक श्री हानमंतराव गुणवंत पाटील यांच्या वाढदिवस माईन्स डिग्री तापमान आसलेल्या हिमटेकडीवर उत्साहात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसा प्रसंगी भारतीय सैनिक हानमंतराव पाटील व त्याचे सैनिक मित्र अतिशय कडाक्याच्या थंडीत हिमटेकडीवर केक कापून आनंदात साजरा केले भारतमातेच्या रक्षणार्थ सीमेवर कधी बर्फाळ वादळ वारे तर कधी माईन्स डिग्री सेल्सिअस तापमान तर कधी अतिउष्ण 50 डिग्री तापमानात ते देश सेवा करतात त्याच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे……




