Home महाराष्ट्र उपविभागिय पोलीस अधिकारी, तहसिल, पंचायत समिती, भूमिअभिलेख कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात...

उपविभागिय पोलीस अधिकारी, तहसिल, पंचायत समिती, भूमिअभिलेख कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

103

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.27जानेवारी):-72 वा प्रजासत्ताक दिन तहसिल कार्यालय ऊमरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उमरखेड विधानसभा आमदार नामदेव ससाणे,उपविभागिय दंडाधिकारी व्यंकट राठोड, तहसिलदार काशिनाथ डांगे, नायब तहसिलदार पाईकराव,लिपिक तिडके,पवन गंगाळे, दिक्षा लोमटे तथा समस्त महसुल कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना काळात ऊल्लेखनिय कार्य केलेल्यांचा कोरोना यौद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी येथे ध्वजारोहन करण्यात आले प्रसंगी ऊपविभागिय पोलीस अधिकारी प्रदीप पाडावी, वाहतुक उपशाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश खेडेकर, नारायण पांचाळ, व समस्त कर्मचारी व्रंद हजर होते.पंचायत समिती कार्यालय येथे दिमाखदार प्रजासत्ताक सोहळा संपन्न झाला.

यावेळी गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे,पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे, अमोल चव्हाण, विस्तार अधिकारी सोनटक्के, वाळूक्कर समस्त कर्मचारी उपस्थित होते.भूमिअभिलेख उपअधिक्षक कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अधिकारी व्ही.मस्के, भूकरमापक जाधव, राजे गोरे, बि.मस्के, महीला कर्मचारी वर्ग तसेच सर्व पत्रकार बांधव ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here