



✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्गुस(दि.25जानेवारी):-रुपचंद जिवने (62) रा. रामनगर, घुग्घुस वेकोलीचे सेवा निवृत्त कर्मचारी यांचे दीर्घ आजाराने राहते घरी सोमवार 24 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवार 25 जानेवारी रोजी बौद्ध स्मशान भूमी येथे अंत्यविधी करण्यात आला.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे.


