



✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)
नाशिक(दि.25जानेवारी):- ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटल्लेक्च्युअल अर्थात AICOI ह्या जागतिक संघटनेचा राष्ट्रीय महामेळावा मेरठ उत्तर प्रदेश येथील सुभारती युनिव्हर्सिटी प्रतापपूर येथे आयोजित केला असून हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर, कर्नाटक, चेन्नई येथील समाजसेवींना समाजसेवेसाठी रत्न पुरस्कार केंद्रीय मंत्री राज्यपाल अनेक राज्याचे मुख्य न्यायधीश यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्रातील काही समाजसेंवीनाही पुरस्कार देणे संबधी शिफारस करण्याचे अवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यपाल तसेच भारताचे माजी लेफ्टनंट जनरल श्री.के.एम सेठ संस्थेचे महासचिव सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील एडवोकेट श्री.प्रकाश निधी शर्मा यांनी कळविले आहे तरी माननीय समाजसेंवीनी मला आपला बायोडाटा 8390266894 ह्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा आपली समाजसेवा योग्य असेल तर आपला विचार केला जाईल..


