



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.24जानेवारी):-नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथील पंडीत नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांनी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,पत्रकार उत्तम बोडखे,प्राचार्य सुरेश बोडखे,रमेश गिरी,शिक्षक उपस्थितांनी कर्मचा-यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


