Home महाराष्ट्र पार्ङी ग्रा.प.येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

पार्ङी ग्रा.प.येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

110

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23जानेवारी):-प.स. अंतर्गत येत असलेल्या पार्ङी ग्रामपंचायतीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री भोणे.ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस करण ढेकळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव शिवाजी पोले नंदू कांबळे ज्ञानेश्वर राठोड विकी झरकर उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे सुनील राठोड रामदास केवटे उषा जाधव समाधान शिनगारे. ओंकार पवार.उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरुण बरङे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here