Home महाराष्ट्र निकृष्ट दर्जाचं काम केल्याबाबत निवेदन द्वारे केलि तक्ररार.

निकृष्ट दर्जाचं काम केल्याबाबत निवेदन द्वारे केलि तक्ररार.

89

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधीं)

गंगाखेड(दि.22जानेवारी):-परभणी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणी सरामेश्वर प्रभाकरराव बचाटे यांनीं
अशोकराव चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री
महाराष्ट्र राज्य यांच्यां कडे निवेदन् द्वारे सोनपेठ तालुक्यातील वंदन फाटा ते सोनपेठ व वडगाव् फाटा तें बनवाडी या रस्त्या चे अत्यंत निक्रुष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे तसेच पुलाचे काम सुद्धा निक्रुष्ट दर्जाचे कारण्यात आले आहे असी तक्रार निवेदान करण्यात आली असून या रस्त्या चे कालावधी संपन्याच्या आत उखाडून गेला असून या रस्त्यावर अपघात होऊन यात दोन महिला ठार झाल्या आहेत तसेच एका व्यक्तीचा पाय गमवावा लागला आहे.

यापघाताचे देऊन या विषयी प्रशासन गांभीर्याने घेत नाही या बाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार केलीली असून या बाबत कुठल्याही प्रकार ची कार्यवाही करण्यात आलेली नाही 24नोव्हेबर 2020 पासून सातत्याने पाठपुरावा चालू आहे .तरी साहेबानी तात्काळ या प्रकरणी लक्ष वेधून योग्य तें कार्यवाही कारण्यात यावी असे निवेदन द्वारे मागणी केली असून या निवेदना वर रामेश्वर प्रभाकर बचाटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस परभणी,जयराम देशमुख,माधव शिंदे,दिंगबर भुजबळ,दीपक बाचाटे,वैभव् व्हावळे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here