Home महाराष्ट्र महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन…

महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन…

293

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.20जानेवारी):-अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत, हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४८२ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राजपूत समाज अध्यक्ष जिवनसिंह बयस, नगरसेवक कडूसिंह बयस, रा.चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष चंदन पाटील, धिरेंद्र पुरभे, व्ही.टी. माळी सर, गणेश सूर्यवंशी सर, लक्ष्मण पाटील सर, बाली बयस, राजेंद्र चव्हाण, विश्वास बयस, राजेंद्र बयस निलेश बयस, प्रल्हाद चव्हाण, योगेश बयस, हिमालय सिकरवार, जितू बयस, निखिल बयस, गौरव चव्हाण, राहुल मराठे, विजय गयवार, गणेश बयस आदी समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleमहावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी !
Next articleकोरोनामुळे आठवडी बाजारात बसू दिलं नाही; संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here