Home महाराष्ट्र तलवाडा जि.प. गटातील जनतेच्या मनातील ऊमेदवार राजाभाऊ विटकरच !

तलवाडा जि.प. गटातील जनतेच्या मनातील ऊमेदवार राजाभाऊ विटकरच !

329

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.17जानेवारी):-तालुक्यातील तलवाडा जि. प. सर्कल मध्ये गत जिल्हा परिषदेचा कालावधी संपन्याआधिपासुनच तलवाडा सर्कल मधील जनतेच्या मना मनात राजाभाऊ विटकरच ! या भागातील ऊमेदवार फायनल असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा असुन जनमताच्या भावनेचा कल लक्षात घेता पक्षश्रेष्टी कडुन ही अनुकूलता दिसुन येत आहे.

गेल्या आणेक दिवसापासुन तलवाडा सर्कल मध्ये जि. प. निवडनुकिच्या अनुषंगाने चर्चा होत आसतांना चर्चेत फक्त राजाभाऊ विटकर नाव समोर येत असुन तरुण वरगाची एक मोठी फळी तलवाडा सर्कल जिल्हा परिषदेच्या गावा गावात आत्तापासुनच राजाभाऊ विटकर यांच्या प्रचार कार्यात मग्न दिसुन येत असुन या प्रचारक फळीला जेष्ठ नागरिक व महिला वर्गातुन ही प्रतिसादक दाद मिळत असुन राजाभाऊ विटकर ऊमेदवार आसावा आशी मनोकामना तरुणा सह जेष्ठ नागरिक व महिला वर्गातुन व्यक्त केल्या जात असल्याने तलवाडा जिल्हा परिषद सर्कल मधुन जनतेच्या मानातील ऊमेदवार वडार समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष, व गोदावरी विकास महा मंडळाचे कालवा सदस्य राजाभाऊ विटकर हेच ऊमेदवार आसे ऊदगार जागो जागी एैकन्यास मिळत आहे.
===========
चौखट = तलवाडा जि. प. गटातील आणेक संभाव्ये ऊमेदवाराची चर्चा केली आसतांना राजाभाऊ विटकर यांचेच एकमेव नाव समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here