



🔹दिनेश लोंढे यांची सातारा जिल्हाध्यक्ष पदी सलग तीनदा फेरनिवड
✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मुंबई(दि.17जानेवारी):-महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन २०२२ चे सर्वच्या सर्व म्हणजे छत्तीस जिल्हा अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. नुतन जिल्हा अध्यक्ष पुढीलप्रमाणे…
१) सिंधुदुर्ग -श्रीराम कदम
२)कोल्हापूर- अनिल उपाध्ये
3)सांगली-संतोष पाटील
४)रत्नागिरी-प्रशांत चव्हाण
५) सातारा-दिनेश लोंढे
६) सोलापूर-विष्णु बिचकुले
७) पुणे- प्रा.किरण जाधव
८) रायगड-प्रा.श्रद्धा शेटये
९) ठाणे -प्रा.डॉ.प्रकाश माळी
१०) पालघर-प्रमोद पाटील
११) अहमदनगर-जिजाबा हासे
१२) उस्मानाबाद-प्रा.डॉ.महेश मोटे
१३) बीड- बापुसाहेब हुंबरे
१४) लातूर- विठ्ठल तगलपल्लेवार
१५) नांदेड-नामदेव यलकटवार
१६) परभणी-प्रदीप कोकडवार
१७) जालना- गौरव बुट्टे
१८) औरंगाबाद-आकाश महालपुरे
१९) नाशिक-सचिन बैरागी
२०) धुळे-राजेंद्र खैरनार
२१) नंदूरबार-सुधिरकुमार ब्राह्मणे
२२) जळगाव -सुधाकर पाटील
२३) बुलढाणा-वनिता बोराडे
२४) हिंगोली-शिरीषकुमार तोष्णीवाल
२५) वाशिम-नामदेव कोरडे
२६) अकोला-अरुण वैतकार
२७) अमरावती-नंदकिशोर काळमेघ
२८) यवतमाळ-प्रवीण रोगे
२९) वर्धा- उमंग शुक्ला
३०) नागपूर-गजेंन्द्रसिंग लोहिया
३१) चंद्रपूर -सुरेश रामगुंडे
३२) भंडारा- शिवशंकर टेंबरे
३३) गोंदिया- सतिश कोसरकर
३४)गडचिरोली- राजअनिल पोचमपल्लीवार
३५) मुंबई उपनगर-दिलिप शेडगे
३६) मुंबई शहर-अनुज केसरकर
यांची निवड करण्यात आली आहे. सर्व अध्यक्षांचे राज्य कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, प्रमुख मार्गदर्शक डॉ.संजय सोनावणे,सचीव शेखर सुर्यवंशी ,राज्य उपाध्यक्ष सागर पाटील, विनोद वर्मा,सोमनाथ पाटील (संपादक दै.झुंजार सेनापती) , कार्यवाह -प्रतापराव शिंदे, प्रमुख संघटकपदी शिरीष कुलकर्णी ,प्रशांत लाड,राज्य संपर्क प्रमुखपदी बाबासाहेब राशिनकर,संजय नवले, अण्णासाहेब कोळी,डॉ.सुनील भावसार, भोला गुप्ता, उपसंपर्कप्रमुखपदी श्रीकांत बाविस्कर, सिकंदरसिंग दुधानी,योगी राजुनाथ,भगवान देवकर, राजेंद्र गोसावी,कोकण विभाग अध्यक्षपदी राजेश जोष्टे,कोकण विभाग संपर्कप्रमुखपदी सुनील पवार, मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.शिवपुत्र कनाडे,संपर्क प्रमुखपदी प्रविणकुमार मोरे,राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सर्वश्री महेंद्र माने, पंढरीनाथ बोकारे, सोमनाथ पाटील ,आझाद आव्हाड, मुफीज अहमद खान मेहेबूब खान,दिपक पोतदार,सौ.शालन कोळेकर, सौ.रश्मी मदनकर, डॉ.राजेंद्र मोरे, ईश्वर महाजन,प्रल्हाद साळुंके, जगदिश कदम,नरेंद्र येरावार,पद्माकर पांढरे,प्रा.संजय शेळके,राजेंद्र माने,अशोक इथापे,मनोज राऊत,दिपक पोतदार, प्रकाश वंजोळे,बाळ तोरसकर, रावसाहेब काटकर,सदानंद खिंडरे,अनिल नांगरे, शशिकांत सुर्यवंशी, डॉ.अभिजित जाधव,दिव्या भगत पारधी,प्रा.रावसाहेब राशिनकर, संदिप मोहिते, सुनील निकम, डॉ.योगेश जोशी ,संजय वाणी,नरेंद्र जोशी तसेच प्रमुख कायदेविषयक सल्लागार म्हणून अँड.प्रकाश साळसिंगीकर (मुंबई हायकोर्ट), अँड.नितीन दसवडकर (पुणे), अँड.जितेंद्र पाटील (कराड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





